स्व.सुधाकरपंत हे निष्काम कर्मयोगी होतेः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस; प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

 पंढरपूर - स्व. सुधाकरपंत परिचारक यांना जरी लोक प्रेमाने मालक म्हणून संबोधत होते मात्र त्यांनी कधीची मालकाप्रमाणे न वागता जनतेचा सेवक म्हणूनच काम केले. ते निष्काम कर्मयोगी होते, अशी शब्दात…

खुप दिवसाच्या प्रतिक्षेनंतर पोहनेर शिवारात पावसाचे आगमन; शिवारातील शेतकरी सुखावला !

    Parali Taluka: (पोहनेर ) पोहनेर शिवारातील वरुणराजाच्या आगमनाने पोहनेर शिवारातील शेतकरी सुखावला. पोहनेर शिवारातील २० ते २२ दिवसापासून शेतकरी आज पाऊस येईल उद्या पाऊस येईल या प्रतिक्षेत होता. पण…

“कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे ‘स्व.श्रीमंत सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त’ आंतरशालेय कथाकथन व वक्तृत्व स्पर्धांचा बक्षिस सामारंभ संपन्न”

 कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेमध्ये शुक्रवार, दि.१३.०८.२०२१ रोजी कै.सुधाकरपंत परिचारक यांच्या स्मृतिदिनानिमित्त आंतरशालेय ऑनलाईन कथाकथन व वक्तृत्व घेण्यात आल्या होत्या. स्पर्धा ही तीन वयोगटात घेण्यात आली. कथाकथन स्पर्धेकरिता प्रथम गट इ.१…

परळी औष्णिक विज केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या संकल्पनेतून साकारलेले रक्तदान शिबीर यशस्वीरित्या संपन्न

 परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- ७५व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दि.१५ ऑगस्ट रोजी औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ येथे शक्तिकुंज मित्र मंडळ  यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे…

सांगोला तालुक्यात कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त पुष्पवृष्टी कार्यक्रम

खर्डी अमोल कुलकर्णी:-सांगोला तालुक्यातील महिम येथील श्री सिद्धनाथ मंदिर येथे कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त पुष्पवृष्टी कार्यक्रम हा घेण्यात आला. दूध उत्पादन आणि ऊस अशा माध्यमातून पंतांनी अनेक…

पठ्ठयाने दुचाकीच्या डिक्कीतून सोने पळवले! अर्ध्याच तासात पोलीसांनी पकडले !!

........................ ..........................Pandharpur Live Online: शहरातील गजबजलेल्या लक्ष्मी रस्त्यानजीक उभी केलेल्या दुचाकीची डिक्की उघडून 11 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र चोरी करणाऱ्या सराईताला फरासखाना पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात अटक केले. बाबा लक्ष्मण बनपट्टे रा. बुधवार…

धक्कादायक… १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला विहिरीमध्ये; शेतातील विद्युतपंप सुरु करण्यासाठी गेली आणि घडलं अघटीत

Pandharpur Live Online: महाराष्ट्रातील आंबेगाव (ता.कळंब) येथील गणेशवाडी वस्तीवर शुभांगी भालेराव ही तरुणी वीजपंप सुरू करण्यासाठी शेतातील विहिरीवर गेली होती. परंतु ती बराच वेळ झाला तरी घरी परतली नाही. शेजार्‍यांनी…

‘प्रतिपांडुरंग’ म्हणून जनसामान्यांच्या मनात वसलेले ‘राजकारणातील संत’ कर्मयोगी (स्व.) सुधाकरपंत परिचारक यांचे प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विशेष लेख

  Pandharpur Live :Bhagwan Wankhede:)तब्बल 50 वर्षाच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत स्वच्छ आणि पारदर्शी कारभारभारामुळे 'आदर्श राजकीय नेता',  'सहकारातील डॉक्टर', 'राजकारणातील संत' अशी अनेक बिरूदावलं जनसामान्यांकडून लाभलेले माजी आमदार (स्व.) कर्मयोगी सुधाकरपंत…

अफगाणिस्तानच्या निमित्ताने आता भारताच्या समस्येत आणखी भर पडणार! राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे संकेत

Pandharpur Live Video News UpdatesPandharpur Live Online: भारताने अफगाणिस्तानात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी विमाने पाठवली ही चांगली गोष्ट आहे. पण अफगाणिस्तानच्या निमित्ताने आता भारताच्या समस्येत आणखी भर पडणार आहे असे संकेत राष्ट्रवादी…

सिरसाळा जिल्हा परिषद गटातील जेष्ठ नेते स्वर्गीय पंडितराव दादाराव मुठाळ यांच्या परीवारास पंकजाताई मुंडे यांची सांत्वनपर भेट

 Pandharpur Live Video News Updatesपोहनेर: माजी पंचायत समिती सदस्य स्वर्गीय पंडितराव दादाराव मुठाळ यांचे दुःखद निधन झाल्यामुळे राष्ट्रीय सचिव भाजपा पंकजताई मुंडे यांनी त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले. त्यांच्या परीवाराचे सांत्वन…