पंढरपूर नगरपरिषद प्रस्तावित बुद्धभूमीसाठी केंद्राकडून पन्नास कोटी रुपयाचा निधी देणार : केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले ; बुद्धभूमीवर रामदास आठवले यांच्या हस्ते श्रीलंकेतील बोधिवृक्षाचे रोपण
Pandharpur Live Video News Updates पंढरपूर प्रतिनिधी) पंढरपूर नगरपरिषदेने आपल्या सर्वसाधारण सभा अजेंडा विषय क्र. ५ ठराव क्र. ३७ दिनांक ३०/०४/२०१२ आणि अजेंडा विषय क्र. २३ प्रो. क. ११९ दिनांक १४/०९/२०१२ नुसार…
