सोलापूर शहरातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना; कोरोनाबाबत हयगय करू नका पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

 Pandharpur Live: सोलापूर, दि.3: जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र सर्वच विभागांनी कामात सातत्य ठेवावे, कोणत्याही बाबतीत हयगय करू नका. नागरिकांनीही कोरोनाच्या नियमाचे पालन करावे,…

गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत; गर्दी केल्यास कठोर निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात लसीकरण वाढविण्यावर शासनाचा भरकोरोनाबाधित रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी गाफील राहून चालणार नाहीपर्यटनस्थळी कोविड निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देशशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात…

परळीमध्ये पत्रकार परिषद घेणार करूणा धनंजय मुंडे; फेसबुक लाईव्हद्वारे रडत केले अत्याचाराचे आरोप

Pandharpur Live Online: करुणा धनंजय मुंडे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला आहे. यामध्ये त्या म्हणाल्या आहेत कि, रविवारी त्या परळी वैजनाथ मधील लोकांसमोर काही गोष्टींचा खुलासा करणार आहेत. या लाईव्ह दरम्यान…

‘तीने’ 8 लग्न केले, नववे लग्न करण्याच्या तयारीत असतानाच निघाली AIDS बाधीत! संपर्कात आलेल्यांना “मोठा शॉक”

Pandharpur Live Online: एका लुटारू तरूणीने आधी 8 लग्न केले आणि 9 व्या लग्नाच्या तयारीत असतानाच पोलिसांनी तिच्यासह या टोळीला अटक केली. धक्कादायक म्हणजे या तरुणीच्या केलेल्या वैद्यकीय चाचणी तिची HIV…

संतापजनक… गावातील घरात एकटीच असल्याची संधी साधून 20 वर्षीय तरूणीवर अत्याचार; दोन नराधम गजाआड

Pandharpur Live Online: आळेफाटा (ता. जुन्नर जि. पुणे) पोलीस ठाणे हद्दीतील गावच्या घरात एकटीच असल्याची संधी साधून एका २० वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी अत्याचार…

जर प्यायचीय तर आधी कोरोनाची लस घ्यायची! आता दारू खरेदीसाठी दोन्ही लस घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक

 प्रतीकात्मक छायाचित्रं Pandharpur Live Online: आता दारू खरेदीसाठी कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे. हे प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच दारू खरेदी करता येणार आहे. तामिळनाडूच्या निलगिरी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय…

पांडुरंग साखर कारखान्याचे संचालक सुरेश आगावणे यांचे दुःखद निधन

Pandharpur Live: आ.प्रशांतराव परिचारक यांचे विश्वासू सहकारी व कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर चे माजी सभापती, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश(भाऊ) राजाराम आगावणे(वय 59) (रा.खर्डी, ता.पंढरपूर) यांचे अल्पशा आजाराने…

पालकांनो! कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी मुलांना द्या ‘सुवर्णप्राशन’ ; पंढरपूरमध्ये नवजात बालकांपासून ते १६ वर्षापर्यंतच्या बालकांसाठी शनिवारी सुवर्णप्राशन शिबीराचं आयोजन

 Pandharpur Live: कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सरकारने सांगितले असून त्याअगोदर आपल्या मुलांना या तिसऱ्या लाटे पासून बचाव करण्यासाठी सुवर्णप्राशनचा डोस पालकांनी दिला पाहिजे.पंढरपूर येथील कै. आण्णासाहेब सोनवणे आयुर्वेद क्लिनिक…

महाराष्ट्रातील धक्कादायक गुन्हा; मेहुणीचे अपहरण करून मित्रासोबत अमानवीय अत्याचार …. माणसातील सैतानांचे ‘नीच’ दुष्कृत्य

Pandharpur Live Online: माणुसकीला काळिमा फासणारी, महाराष्ट्राला हादरवणारी घटना नागपूर शहरात घडलीय. स्वतःच्याच मेहुणीचे अपहरण करून , तिला बळजबरीने दारू पाजून, सिगारेटचे चटके देऊन तिच्यावर मित्रासह एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना…

राज्यात लाचखोरीचे आणखी एक प्रकरण उघडकीस! २५ हजारांची लाच घेताना पोलीस इन्स्पेक्टर एसीबीच्या जाळ्यात

 Pandharpur Live Online:  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात लाचखोर प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. काल नाशिक जिल्ह्यातील एका पोलीस निरीक्षकानेही २५ हजारांची लाच घेताना एसीबीने कारवाई केल्याची बाब…