नातेवाईकांनी खुप शोधले परंतु अखेर विहीरीमध्ये पाण्यावर तरंगताना आढळला शेतकऱ्याचा मृतदेह!
हातकणंगले (पञकार - अनिल उपाध्ये) दि.4/9/21हेरले इथ विहीरीत पाय घसरुन पडुन वसंत दत्तु माने वय 50 या शेतकर्यांचा मृत्यू झाला.आज सकाळी मृतदेह विहीरीत तरंगताना आढळुन आला.हातकणंगले तालुक्यातील हेरले इथले वसंत…
