पंढरपुर सिंहगड मध्ये “नॅशनल टेक्नॉलॉजी डे” निमित्त व्याख्यान
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये सोमवार दिनांक २३ मे २०२२ रोजी इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल अंतर्गत मेकॅनिकल इंजीनियरिंग विभागामार्फत सर्व विद्यार्थ्यांसाठी "नॅशनल टेक्नॉलॉजी डे" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.…
