‘पंढरपूर लाईव्ह’ च्या कार्यालयातील ‘श्री’ ची आज सकाळची पुजा व आरती सुप्रसिध्द फॅमिली फिजीशियन डॉ.श्री.सचिन गुटाळ यांच्या शुभहस्ते संपन्न

Pandharpur Live: पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘‘श्री’’ ची आज दि. 16 सप्टेंबर 2021 रोजीची सकाळची पुजा व आरती सुप्रसिध्द फॅमिली फिजीशियन डॉ.श्री.सचिन गुटाळ यांचे शुभहस्ते विधीवत संपन्न झाली.यावेळी डॉ.श्री.सचिन गुटाळ यांनी…

‘पंढरपूर लाईव्ह’ च्या कार्यालयातील ‘श्री’ ची आज सायंकाळची पुजा व आरती सुप्रसिध्द नेत्ररोगतज्ञ डॉ.मनोज भायगुडे यांचे शुभहस्ते संपन्न

PANDHARPUR LIVE : पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘‘श्री’’ ची आज दि. 15 सप्टेंबर 2021 रोजीची सायंकाळची पुजा व आरती पंढरपूर येथील सुप्रसिध्द नेत्ररोगतज्ञ डॉ.मनोज भायगुडे यांच्या शुभहस्ते विधीवत संपन्न झाली.यावेळी डॉ.…

‘पंढरपूर लाईव्ह’ च्या कार्यालयातील ‘श्री’ ची आज सकाळची पुजा व आरती राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघ अध्यक्ष श्री.संदीप मांडवे यांच्या शुभहस्ते संपन्न

 Pandharpur Live: पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘‘श्री’’ ची आज दि. 15 सप्टेंबर 2021 रोजीची सकाळची पुजा व आरती राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघ अध्यक्ष श्री.संदीप मांडवे यांचे शुभहस्ते विधीवत संपन्न झाली.यावेळी…

पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘‘श्री’’ ची आज सायंकाळची पुजा व आरती स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजचे कॅम्पस इन्चार्ज प्रा.श्री.एम. एम. पवार (सर) यांचे शुभहस्ते संपन्न

 Pandharpur Live:Pandharpur Live: पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘‘श्री’’ ची आज दि. 14 सप्टेंबर 2021 रोजीची सायंकाळची पुजा व आरती स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजचे  कॅम्पस इन्चार्ज प्रा.श्री.एम. एम. पवार (सर) यांचे शुभहस्ते विधीवत…

राज्यात १५ ऑक्टोबरपासून ऊसाचा गाळप हंगाम; शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम तातडीने द्यावी; कारखान्यांकडे आगामी हंगामात गाळपासाठी ऊस द्यायचा किंवा नाही हे शेतकऱ्यांनी ठरवावे! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय

 मुंबई दि. १३ : राज्यात २०२१-२२ साठी ऊसाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जे कारखाने…

महाराष्ट्रातील माता-भगिनी सुरक्षित राहिल्याच पाहिजेत; अत्याचारातील नराधमांना वचक बसवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 मुंबई : -  माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत. त्यामुळे त्या सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, यासाठी जे काही करता येईल, अशा उपाययोजनांबाबत कोणतीही तडजोड…

वीर धरणातून ३२४५९ क्युसेस पाण्याचा विसर्ग; भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

 पंढरपूर: (दि.१४):-  वीर धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वीर धरण साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वीर धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी  नीरा नदी पात्रामध्ये ३२४५९ क्युसेस पाणी सोडण्यात…

‘पंढरपूर लाईव्ह’ च्या कार्यालयातील ‘श्री’ ची आज सकाळची पुजा व आरती राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य व्यापार व उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री.नागेश फाटे यांच्या शुभहस्ते संपन्न

Pandharpur Live: पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘‘श्री’’ ची आज दि. 14 सप्टेंबर 2021 रोजीची सकाळची पुजा व आरती राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य व्यापार व उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री.नागेश फाटे यांचे शुभहस्ते विधीवत…

सिंहगड इन्स्टिट्युट मधील ३ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड

 पंढरपूर: प्रतिनिधीसिंहगड इन्स्टिट्युट मधील ३ विद्यार्थ्यांची "एनव्हिडिया ग्राफिक्स प्रा. लिमिटेड" हि कंपनी पुण्यात कार्यरत असुन इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात उत्पादन करणारी कंपनी आहे. "एनव्हिडिया काॅर्पोरेशन ही अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी आहे. जी…

कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

 श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इंजिनीअरिंग कॉलेज शेळवे येथे दिनांक 1 व 2 सप्टेंबर 2021 रोजी विद्यार्थ्यांसाठी “हाऊ टू गेट रेडी फॉर करिअर” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी यशस्वी झाली असल्याची माहिती श्री…