API सह पोलीस नाईकवर 20 हजारांच्या लाचप्रकरणी गुन्हा दाखल

 Nashik (Pandharpur Live Online) भद्रकाली पोलिस स्टेशनमधील सहायक पोलिस निरीक्षक प्रणिता दीपक पवार आणि पोलिस नाईक तुषार मधुकर बैरागी हे २० हजार रुपयांची लाच घेताना सापडले आहेत.एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि…

५३ वर्षांनंतर उत्साहात निघाली पंढरपूर तालुक्यातील ‘या’ गावाच्या देवीची पालखी

पंढरपूर : १९७०-७१ सालापासून खंडित झालेली पंढरपूर तालुक्यातील देगाव व पंढरपूर तालुक्यातील अनेकांचे ग्रामदैवत व कुलदैवत असलेल्या श्री संध्यावळी देवीची पालखी मिरवणूक परंपरा यंदा ५३ वर्षांनंतर प्रथमच पुन्हा सुरू करण्यात येणार…

विक्रीसाठी आणलेले पहाडी पोपट आणि 126 लव्हबर्डची सुटका

प्रतिकात्मक संग्रहित छायाचित्र Pandharpur Live Online: पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने एका व्यक्तीच्या ताब्यातून तीन पहाडी पोपट 126 लव्हबर्डची सुटका केली. हे सर्व पक्षी त्याने बेकायदेशीर रित्या विक्री करण्यासाठी आणले असल्याचे निष्पन्न…

महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय: राज्यात विधवा प्रथा बंद

Pandharpur Live  Online : कोल्हापूर जिह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करून राज्यासमोर आदर्श ठेवला. हा आदर्श घेऊन आता राज्यभरात विधवा प्रथा बंद करण्याचा मोठा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.हेरवाड…

कल्याणराव काळेंना वाडी कुरोलीतील ‘या’ नेत्याचा ‘दे धक्का!’ अभिजीत पाटलांचं पारडं जड !! गार्डी, उपरी, पळशीतील विठ्ठलच्या सभासदांचाही अभिजीत पाटील गटात जाहीर प्रवेश

Pandharpur Live: युवा नेते अभिजीत आबा पाटील हे सध्या पंढरपूर तालुक्यातच नाहीतर जिल्हाभर नाव चर्चेत आहे. अगदी कमी वयात तब्बल चार साखर कारखाने यशस्वी चालवत आहेत. कर्जाचा डोंगर झालेल्या आणि…

‘ या ‘ मोबाईल नंबर्सपासून व्हा सावध ! अन्यथा बँक खाते होऊ शकते रिकामे ; SBI चा ग्राहकांना इशारा !

Pandharpur Live Online:  बँकेने सायबर गुन्हेगारांच्या 91-8294710946 आणि +91-7362951973 या दोन क्रमांकांवरून सावध राहण्यास सांगितले आहे. काही दिवसांपासून गुन्हेगार या दोन नंबरवरून कॉल करतात आणि लोकांना केवायसी अपडेट करण्यास सांगतात. त्यामुळे…

उन्हाळ्यात तब्येतीची काळजी घेण्याबरोबरच डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे : उन्हाळ्यात आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्याल? वाचा प्रसिद्ध नेत्रतज्ञांचा महत्वपूर्ण लेख

 सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्यात तब्येतीची काळजी घेण्याबरोबरच डोळ्यांचीकाळजी घेणे गरजेचे आहे. डोळा हा शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. पंचेद्रियांपैकी चक्षु हे इंद्रियमानवी शरीरातील सर्वात जास्त विकसित इंद्रिय आहे. मेंदूचा भाग…

Solapur : खताचा साठा केल्यास दुकानदारांवर कारवाई करा- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे निर्देश

 सोलापूर, दि.22 (जिमाका): जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये कोणत्याही खताची कमतरता भासणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. खत दुकानदार किंवा वितरकांनी शेतकऱ्यांना नियमित खते उपलब्ध करून द्यावीत. डीएपी आणि युरिया खताचा साठा केल्याचे…

Pandharpur Live Photo: त्रिपुरारी पोर्णीमेनिमीत्त पंढरीतील विठ्ठल मंदिर व परिसरात दिपोत्सव!

PANDHARPUR LIVE: श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात व परिसरात  आज दि. १८/११/२०२१ रोजी त्रिपुरारी पोर्णीमेनिमीत्त दिपोत्सव व रांगोळी काढण्यात आल्या. त्यावेळी घेण्यात आलेले छायाचित्र.PANDHARPUR LIVE: श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात व परिसरात …

उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होणार पालखी मार्गाचे भूमिपूजन

 Pandharpur Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी, येत्या ८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या (NH-965) पाच विभागांचे चौपदरीकरण आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या…