‘पंढरपूर लाईव्ह’ च्या कार्यालयातील ‘श्री’ ची उत्तरपुजा पंढरपूर लाईव्हचे शहर प्रतिनिधी श्री.विकास माने यांच्या शुभहस्ते संपन्न; भक्तीमय वातावरणात साजरा केला पंढरपूर लाईव्हने गणेशोत्सव!
Pandharpur Live: सालाबादप्रमाणे याही वर्षी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या कार्यालयात गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आवश्यक ती खबरदारी घेवून गणेशोत्सवाच्या 10 दिवसाच्या कालावधीत पंढरीतील विविध क्षेत्रातील नामवंत मंडळींच्या शुभहस्ते श्रीगणेशाची नित्यपुजा…
