पंढरपूर सिंहगड काॅलेज मध्ये किरणजी वाटारे यांचे व्याख्यान संपन्न
पंढरपूर: प्रमोद बनसोडेरोटरी क्लब पंढरपूर यांच्या वतीने "रसाहार, फलहार पासून सहज रोगमुक्ती" या विषयावर व्याख्याते किरणजी वाटारे यांचे व्याख्यान दिनांक ५ ऑगस्ट २०२२ रोजी कोर्टी येथील सिंहगड काॅलेज मध्ये आयोजित…
