👁 4 Views

पाण्यातील मगरीपासून सुटका, बाहेर येताच समोर भयानक बिबट्या बिचाऱ्या हरणासोबत काय झालं ते एकदा पहाच

 जंगल म्हटलं की शिकार ही आलीच. जंगलातील प्रत्येक प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार कशी करता येईल यावर टपून बसलेले असतात. सिंह, वाघ आणि बिबट्या हे जंगलातील खतरनाक प्राण्यांपैकी एक आहेत.


त्यांच्या तावडीत सापडलेला प्राणी हा सहसा सुटत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मगरीच्या तावडीतून सुटका झालेलं हरीण बाहेर लपून बसलेल्या बिबट्याच्या तावडीत कसं सापडत ते दाखवण्यात आलंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यांनी लोकांचा थरकाप उडाला आहे.


वास्तविक, या व्हिडिओमध्ये एक मगर एका हरणाची शिकार करण्याचा प्रयत्न करत होती, पण कसा तरी जीव वाचवून हरीण मगरीच्या तावडीतून आपला जीव सोडवते. मात्र पाण्यातून बाहेर येताच त्याचा सामना बिबट्याशी होतो. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की मगर पाण्याखाली हरणासोबत कशी धडपड करत आहे.ज्यात मगरीने तिच्या मजबूत जबड्याने हरणाचा पाय धरला आहे. हरीण मगरीच्या तावडीतून कसेबसे निसटण्यात यशस्वी झाले असले तरी पाण्यातून बाहेर येताच झाडाच्या आड लपून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *