पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे ऊसदर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी ऊसतोड रोखली

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) - या वर्षीच्या हंगामात उसाला पहिली उचल अडीच सहस्र रुपये घोषित करावी आणि अंतिम भाव ३ सहस्र १०० रुपये द्यावा, अशी मागणी ऊसदर संघर्ष समितीने केली आहे.मागणीसाठी समितीच्या…

खुनी खेल , सुट्टीवर आलेल्या लष्कराच्या जवानाची हत्या, प्रेयसीच्या नवऱ्यानेच

 अलीगढ: दिवाळी साजरी करण्यासाठी नुकत्याच घरी आलेल्या २४ वर्षीय लष्कराच्या जवानावर त्याच्या प्रेयसीच्या पतीने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात जवानाचा मृत्यू झाला.मृत जवान पंजाबममध्ये पोस्टिंगवर होता. या…

दीड वर्षाच्या चिमुकलीचा जीव घेणारा बिबट्या अखेर जेरबंद

 एका १६ महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद करण्यात आहे. मुंबईतल्या आरे कॉलनीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली होती.आरे कॉलनीमधील युनिट क्रमांत १५ येथील अखिलेश लोट यांच्या दीड वर्षांच्या…

महाकाय अजगरान 54 वर्षाच्या महिलेला दोन तासात गिळल , अजगराच पोट फाडून काढला मृतदेह

 साप दिसला तरी आपले पाय जिकडे भुई सापडेल तिकडे पळू लागतात. सापाची चपळाई आपल्याला ठाऊक आहे, पापणी लागेपर्यंत साप आपल्या डोळ्यासमोरुन निसटून जातो.त्याच जागेवर अजगर असला तर आपण त्याला सुस्थ…

बडव्यांच्या घरात अवतरले बालाजी…

पंढरपूरदिवाळीच्या पाडवा सणानिमित्त बडव्यांच्या मंदिरातील श्री विठ्ठलाला तिरुपती बालाजीचा पोशाख करण्यात आला आहे. बालाजी आणि श्री विठ्ठल ही एकाच देवतेची दोन रुपे असली तरी या देवतांच्या मूर्तीमध्ये खूप मोठा फरक आहे.…

मंगळवेढा; दारूच्या नशेत विष पिऊन कामगाराची हत्या

 मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील रहिवाशी आणि सध्या मुंबई येथे काम करीत असलेल्या माथाडी कामगाराने त्याच्याच शेतात दारूच्या नशेत विष पिऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.सदर घटनेची फिर्याद नंदेश्वर गावचे…

हळद लागण्याआधीच तो रक्ताच्या थारोळ्यात, हॉटेलातून परतताना युवकावर काळाचा घाला

 सोलापूर : ऐन दिवाळीत, महिनाभरावर लग्न आलं असताना हॉटेलमधून जेवण करून परतणाऱ्या एका युवकाचा कारच्या धडकेत दुर्देवी मत्यू झाला आहे. आदर्श विठ्ठल जाधव असं मयत युवकाचं नाव आहे.आदर्श हा आपल्या मित्रासोबत हैदराबाद…

कपाटाच्या आवाजाने जाग आली आणि घरच्या लक्ष्मीने घेतलं दुर्गेच रूप

 लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चोरी करण्याचा प्रयत्न पुणे जिल्ह्यातील मावळ येथे फसला.एका कॉलनीतील घरात शिरुन 5 चोरट्यांनी चोरीचा कट रचला होता. पण कपाटाचा आवाज झाल्यानं घरातील महिलेला जाग आली. तिने आवाजाच्या दिशेने जात…

पोलिसाने चापट मारल्याने डिलिव्हरी बॉयने असा घेतला बदला

 नवी दिल्लीतील खान मार्केट पोलीस बूथवर तरुणावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये पोलीस बूथचे नुकसान करण्यासोबतच आरोपीने दुचाकीही पेटवून दिली. हा तरुण झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगण्यात येत आहे.झोमॅटोचा डिलिव्हरी…

मदत करायची सोडून ती तडफडत असताना निर्दयी लोकं व्हिडिओ काढत राहिले

 उत्तर प्रदेश याराज्यातील कन्नोजमध्ये एक संतापजनक घटना समोर आलीय. गंभीर जखमांमुळे तडफडत असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा  अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर आलाय.व्हिडीओमध्ये मुलगी मदतीची भीक मागत होती. पण समोर असलेले…