खड्डा चुकवण्याचा नादात गेला तिघांचा जीव
खड्डा चुकवण्याच्या नादात तिघांचा बळी गेल्याची घटना मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. पालघर जिल्हातील डहाणू येथील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास महालक्ष्मी मंदिरासमोरील पुलावर हा…
