हृदयद्रावक ! १५ मृतदेह अन् सप्तपदी ; आई, बहीण , भाऊ गेल्याचं नवरीला माहितच नाही
धनबाद - झारखंडच्या धनबाद येथील आशीर्वाद अपार्टमेंटमध्ये मंगळवारी सुबोध श्रीवास्तव यांच्या मुलीचं लग्न होते. परंतु एका ठिणगीनं लागलेल्या आगीत नवरीची आई, बहिण, आजोबा, काकीसह १५ लोकांचा जीव गेला.तर नवरी स्वाती…
