दुचाकी – ट्रकच्या भीषण अपघातात तरूणीचा मृत्यू

 पुणे : पुणे-सातारा रस्त्यावरील नवीन दरी पुलाजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीचा मृत्यू झाला, तर दुचाकीचालक तरुण गंभीर जखमी झाला.रिदा मुकादम (वय 24) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे…

पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पंढरपूर: प्रतिनिधीकोर्टी (ता.पंढरपूर) एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात २६ जानेवारी २०२३ रोजी महाविद्यालयाच्या पटांगणात ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.   पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर तथा…

श्री विठ्ठल कारखान्यावर निमंत्रित संचालकांची निवड

वेणुनगर, दि. ३० - वेणुनगर- गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे रविवार दि. २९.०१.२०२३ रोजी मा. संचालक मंडळाच्या सभेमध्ये कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत धनंजय पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील…

वाढदिवसाच्या पार्टीनंतर पाय धुण्यासाठी गेला तो परतलाच नाही…

 नागपूर : हिंगणा तालुक्यातील मोहगाव-झिल्पी तलाव पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. हा तलाव हिंगणा शहरापासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर आहे.तसेच नागपूर शहराला लागून असल्याने शहरातील पर्यटक या तलावाकडे आकर्षित…

दारू पिताना वाद झाला …. कुरकुंभच्या तिघांनी बारामतीच्या एकाला कायमचा संपवला !

 दौड तालुक्यातील जिरेगाव येथे जिरेगाव – बारामती रोड लगत बारामती तालुक्यातील एका युवकाचा खून केला प्रकरणी तीन संशयित आरोपींना पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. हे तीनही…

खड्ड्यात दुचाकी गेल्याने अपघात; दोनजण जखमी

 भिवंडी येथील दापोडे भागात रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी गेल्याने दुचाकीचे नियंत्रण सुटून दोनजण जखमी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यातील एकाच्या पायावरून ट्रक गेल्याने पायाचा अस्थिभंग झाला.तर दुसरा जखमी झाला. याप्रकरणी…

पंढरपुर : आ.समाधान आवताडे यांचा कासेगावात जंगी सत्कार

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडनुकीमध्ये  ज्याप्रमाणे कासेगाव येथील जनतेला आपल्या गावच्या धोरणात्मक विकासासाठी हवा तेवढा निधी उपलब्ध करून देऊ असा शब्द दिला होता. दिलेला शब्द शिरोधैर्य ठेवून एका वर्षात भरघोस निधी…

प्रजासत्ताक दिनी श्री गणेश निळकंठ सामाजिक संस्था (अ) व श्री जय गणेश सामाजिक संस्थेच्या वतीने सत्यनारायण महापुजा उत्साहाने साजरी

प्रतिनिधी:सनी आडेकर   सालाबादप्रमाणे याहीवर्षी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन  २६ जानेवारी रोजी श्री गणेश निळकंठ सामाजिक संस्था व श्री जय गणेश सामाजिक संस्था (अ/ब)या दोन्हिही संस्थाच्या वतीने संयुक्त रित्या सत्यनारायण महापुजेचे…

कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये “हुतात्मा दिना” निमित्त श्रद्धांजली

 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथि निमित्त तसेच आपल्या देशासाठी ज्या महान व्यक्तींनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्यांना आदरांजली म्हणून ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ठीक ११ वाजता कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ…

मोठी बातमी! सोलापुरातील कपड्यांचे पाच कारखाने आगीत जळून खाक

 सोलापूर; शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील दत्तनगरातील पाच रेडिमेड कपडे व शिलाई मशीनच्या कारखान्यांना सोमवारी सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत पाच कारखाने जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.दरम्यान,…