ह.भ.प. शंकरमहाराज बडवे यांना पंचविसावा श्रेष्ठ ‘वारकरी’ पुरस्कार प्रदान

पंढरपुर : ह.भ.प. तात्यासाहेब तथा आबा हे माझ्या वडिलांचे स्नेही होते, त्यामुळे त्यांच्या नावाने दिला जाणारा 'वारकरी पुरस्कार' हा मला आशिर्वादच आहे. या पुरस्काराच मी विनम्रतेने स्विकार करतो. असे भावपूर्ण…

60 वर्षाची मामी भाच्याच्या प्रेमात झाली वेडी , आधी लग्न मोडलं आणि मग….

 प्रेमाला काही वयाचं बंधन नसतं, हे आपण नेहमीच ऐकत असतो. त्यामुळे प्रेम प्रकरणाच्या अशा अशा घटना समोर येतात ज्यावर विश्वास बसत नाही. अशीच एक घटना उत्‍तर प्रदेशच्या शाहजहांपुरमधून समोर आली…

बिबट्या घरात घुसून शिकारी करीत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण….

 नाशिक : नाशिकच्या निफाड  तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे सात वर्षांच्या चिमुकल्याची शिकार करत ठार केल्याची घटना ताजी असताना, दुसऱ्याच दिवशी निफाड तालुक्यातीलचं रसलपूर येथे बिबट्याने  कुत्र्याची शिकार केल्याची घटना घडली आहे.शिकार सीसीटीव्हीमध्ये…

धावत्या रेल्वेच्या धक्क्याने वृध्देचा मृत्यू

 जळगाव : नशिराबाद येथील वृद्धा धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का लागल्याने जागीच ठार झाली. कैसाबाई मंगा भोई (वय ६५, रा.भोईवाडा), असे मृत वृद्धेचे नाव आहे. भाऊ मृत झाल्याने त्यांचा भाचा अनिल…

भाविकांच्या मदतीसाठी चार ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन

पंढरपूर  दि (31):- माघ शुध्द एकादशी बुधवार दि. 01 फेब्रुवारी 2023 असून, या यात्रेचा कालावधी 26 जानेवारी ते 05 फेब्रुवारी असा आहे. या यात्रा कालावधीत श्री. विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी पंढरपूरात मोठ्या…

आजारी चिमुकल्याच्या ओढीने घराकडे परतणाऱ्या ऊसतोड मजुराचा अपघाती मृत्यू

 आष्टी (जि.जालना) : आजारी असलेल्या सहा महिन्याच्या चिमुकल्यासह दोन मुलींच्या ओढीने घराकडे जाणाऱ्या ऊसतोड मजुराचा पीकअप-दुचाकीच्या अपघातातमृत्यू झाला.तर मयताच्या पत्नीसह पुतण्या गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू…

सरावासाठी धावताना वाहनाची धडक…. अपघातात दुदैवी मृत्यू

 कजगाव (जळगाव) : पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नेहमीप्रमाणे सकाळी धावण्याचा सराव करणाऱ्या तरुणासाठी सकाळ मात्र काळ बनून आली. रस्त्यावरून धावत असताना वाहनाच्या धडकेत कजगावच्या रोहित मराठे या तरुणाचा मृत्यू…

लग्न जुळत नसल्याने 23 वर्षांच्या तरुणाची आत्महत्या

 बेळगाव : लग्न जमत नसल्याने नैराशेच्या भरात तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. विशाल सुनील पवार (वय २३, रा. पाचवा क्रॉस समर्थनगर) असे त्याचे नाव असून सोमवार (ता.३०) सायंकाळी…

अधुरी एक कहाणी…. प्रेमविवाहानंतर अवघ्या तीन महिन्यातच तिने संपविले जीवन

 वाळूजमहानगर : तीन महिन्यापुर्वी प्रेमविवाह करुन सुखी संसाराचे स्वप्न रंगविणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. ही ह्दयद्रावक घटना आज सोमवार (दि.२०) दुपारी २ वाजेच्या सुमारास…

शिक्षकाकडून विद्यार्थिनींना अश्लील चित्रफिती दाखवण्याचा प्रयत्न

 राशिवडे : शेळेवाडी (ता. राधानगरी) येथील एका माध्यमिक शाळेतील इंग्रजी विषयाच्या शिक्षकानेच विद्यार्थिनींच्या असहायतेचा गैरफायदा घेत चुकीचे वर्तन केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला.शिक्षकाने विद्यार्थिनींना अश्लील चित्रफितीही दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे समोर…