‘सैराट’ची 55 कोटींची झिंगाट कमाई!
15 मे : नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ने बॉक्स ऑफिसवरचे मराठी चित्रपटांसाठीचे सर्व रेकॉर्ड्स मोडले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अद्भूत अशी कामगिरी करत ‘सैराट’ या चित्रपटाने 50 कोटींचा गल्ला जमवण्याचा मान पटकावला…
Dont Copy