Pandharpur Live News : कर्मयोगी विद्यानिकेतन च्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित
पंढरपूर (प्रतिनिधी) : येथील कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेच्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांना इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड यांच्या मार्फत देण्यात येणारा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. प्रा. प्रियदर्शिनी सरदेसाई…