अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या प्रियसीच्या पतीला जिवे मारण्याच्या प्रयत्नात प्रियकराचाही मृत्यू, कट रचणाऱ्या प्रियसीला पोलिस कोठडी
पांगरी : महागाव (ता. बार्शी) येथील एका घटनेत दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. १८ फेब्रुवारीला मध्यरात्री ही घटना घडली असून मृत गणेश अनिल सपाटे (वय २६,…