Ashadhi Yatra 2025 : जिल्हाधिकारी यांनी केली दर्शन रांग व पत्राशेडची पाहणी : दर्शन रांगेतील भाविकांशी साधला संवाद, श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन पाच तासात झाल्याने भाविकांकडून जिल्हाधिकाऱ्यांचे आभार
इंडियन एअर फोर्स मध्ये सेवा बजावलेल्या एका निवृत्त अधिकाऱ्याकडून आषाढी वारी 2025 मध्ये भाविक, वारकरी यांच्यासाठी देण्यातआलेल्या सुविधा खूप उत्कृष्ट असल्याचे कौतुक...पंढरपूर, दिनांक 2(जिमाका):- आषाढी शुद्ध एकादशी 6 जुलै 2025…