वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज- सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे ; 342 अधिकारी व 3528 हजार पोलीस अंमलदार
* 13 ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्र,46 ठिकाणी वॉच टॉवर * आपतकालिन परिस्थिती हातळण्यासाठी 16 प्रशिक्षित कार्ट पथके * 10 ठिकाणी होडी नियंत्रक पथकाची स्थापना पंढरपूर दि.21:- आषाढी शुद्ध एकादशी…










