आषाढी वारीत प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा; छत्रपती संभाजीनगर येथील भाविकाला तातडीने सोलापूरला हलवले, देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विमानतळावर रुग्णाची केली विचारपूस
पंढरपूर दि. २४: श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर येथून पंढरपूरला आलेल्या भाविकाला छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करून एअर ॲम्ब्युलन्सने सोलापूरला हलवण्यात आले. आषाढी वारीच्या इतिहासात एअर ॲम्ब्युलन्स…










