अकोला: शेतामध्येच रोडग्याचा बेत ठरला, चुल पेटवली ….. धुर झाला अन् एका महिलेने गमावला जीव
अकोल्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतीकाम करणाऱ्या महिलांनी शेतामध्येच रोडगे बनविण्याचा बेत ठरवला होता. महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. मात्र त्यातच एका महिलेच्या मृत्यूने गावात खळबळ उडाली…