पुणे हादरले…….! स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय तरुणीवर शिवशाहीमध्येच अत्याचार……
स्वारगेट एसटी स्टँड परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या…