कुंभार्ली घाटातील २०० फूट खोल दरीत कार कोसळली मायलेकाचा जागीच मृत्यू
चिपळूण: पुणे येथून कुंभार्ली गावी महाशिवरात्रिच्या यात्रेला निघालेल्या माय लेकाचा कारच्या भीषण अपघातात मृत्यु झाला. कार २०० फुट दरीत कोसळून झालेला हा अपघात दोन दिवसांनी, मंगळवारी सायंकाळी उशिरा उजेडात आला.…