जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचे प्रमुख उपस्थितीत सांगोल्यातील निवासी माध्यमिक शाळेत सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न …निवासी शाळांच्या अनुदानाबाबत लवकरच निर्णय – राज्यमंत्री दिलीप कांबळे
पंढरपूर, दि. 21 :- सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळांना 100 टक्के अनुदान देण्याबाबत शासनस्तरावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. या निर्णयामुळे निवासी शाळेच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लागला जाईल…
