पुण्यातील तिन्ही विद्यार्थ्यांची नक्षलवाद्यांकडून सुखरुप सुटका

बस्तर :  नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या पुण्यातील तिन्ही विद्यार्थ्यांची नक्षलवाद्यांकडून सुखरुप सुटका केली आहे. तिघेही सध्या चिंतलनार पोलीस ठाण्यात असल्याचीही माहिती बस्तर पोलिसांनी दिली आहे. भारत जोडो अभियानातील सायकल रॅलीत सहभागी होण्यासाठी गेलेल्या…

पठाणकोटमध्ये बॉम्ब निकामी करताना लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार शहीद

चंदीगड : पंजाबच्या पठाणकोटमध्ये आयईडी स्फोटकाचा बॉम्ब निकामी करत असताना लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार शहीद झाले आहेत. त्यासोबतच काल दहशतवाद्यांशी लढताना 3 जवान जखमी झाले होते. त्यांचाही आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. पठाणकोट…

‘पालवी‘ संस्थेला 1 लाख 25 हजार रूपयांची देणगी

दिनांक 2 जानेवारी 2015 पंढरपूर: येथील उद्योजक अभिजीत पाटील व अमर पाटील यांनी त्यांचे वडील कै. अ‍ॅड. धनंजय विठ्ठलराव पाटील (देगावकर) यांच्या पुण्यतिथी निमित्त ‘पालवी‘ संस्थेला 1 लाख 25 हजार…

शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त             स्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या आणि स्त्रीमुक्ती चळवळीच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा     3 जानेवारी हा जन्म दिवस  विविध कार्यक्रमांनी साजरा  केला जात आहे. 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे सावित्रीबाई…

मुख्यमंत्री फडणवीस यांचेकडून आमदार प्रशांत परिचारक यांचासत्कार

आळंदी 3 : आळंदी येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस   यांचे हस्ते सोलापूर जिल्ह्याचे विधानपरिषदेवरील नवनिर्वाचित आमदार प्रशांतराव परिचारक यांचा आज सत्कार करणेत आला. यावेळी  श्री.परिचारक यांना त्यांचे पुढील कारकिर्दीस…

थंडीत 5 गोष्टी करणं टाळा

मुंबई : हवामानात बदल झाला की आपल्या शरीरातही बदल होण्यास सुरुवात होत असते. थंडीमध्ये सर्दी आणि अॅलर्जीसारख्या गोष्टी सहज होतात. अशा वेळेत निष्काळजी राहिल्यास त्याचा परिणाम भविष्यात पहायला मिळतो.  १. थंडीट…

नवी मुंबई विमानतळ, पुणे हायवे अधिक जवळ येणार

मुंबई : नाव्हाशेवा - शिवडी या 22 किमी लांबीच्या समुद्र सेतुचा मार्ग मोकळा झालाय. मुंबई ट्रांसहार्बर लिंक प्रकल्पाला सीआरझेड आणि तिवरांच्या जंगलाबाबत वन विभागाची परवानगी मिळाल्याचं राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय…

नाशिकच्या तरुणालाही आयसिसची भुरळ

नाशिक : मुंबई, पुणे बंगळूरू सारख्या मोठ्या शहरातील काही तरुणांवर आयसिसचा असणारा प्रभाव आता नाशिकपर्यंत येवून पोहचलाय की काय असा संशय व्यक्त होतोय.  सोशल मीडियाद्वारे आयसिस या दहशतवादी संघटनेची पाठराखण करणाऱ्या…

दिलवाले-बाजीरावमध्ये ‘कांटे की टक्कर’

मुंबई : दिलवाले आणि बाजीराव मस्तानी या दोन्ही चित्रपटांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली आहे. कोण जास्त कमाई करेल यावरही रोज चर्चा होत असतात पण आता  दोन्ही चित्रपटांच्या कमाईमध्ये 5 कोटींचा फरक आहे.…

काळा पैसा परत येणार होता त्याचं काय झालं?, अण्णांचं मोदींना पत्र

2 जानेवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय, भ्रष्टाचार, लोकपाल आणि लोकआयुक्ताबाबात या पत्रात प्रश्न विचारण्यात आले आहे. तसंच मोदींनी सत्तेत येण्याआधी काळा पैसा परत आणण्याचं…