आळंदी 3 : आळंदी येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे हस्ते सोलापूर जिल्ह्याचे विधानपरिषदेवरील नवनिर्वाचित आमदार प्रशांतराव परिचारक यांचा आज सत्कार करणेत आला. यावेळी श्री.परिचारक यांना त्यांचे पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.
ते आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीला 725 वर्षे पुर्ण झालेनिमित्त
सांगता सोहळ्यासाठी आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीससाहेब, भाजपाचे रावसाहेब दानवे ळज्ञतहू, भाजपा प्रवक्ते माधव भंडारी, भाजपा जिल्हाध्यक्ष नामदेव ताथवडे, आमदार यशवंत जगताप, चैतन्य बारसावडे, माधव कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.