दिनांक 2 जानेवारी 2015
पंढरपूर: येथील उद्योजक अभिजीत पाटील व अमर पाटील यांनी त्यांचे वडील कै. अॅड. धनंजय विठ्ठलराव पाटील (देगावकर) यांच्या पुण्यतिथी निमित्त ‘पालवी‘ संस्थेला 1 लाख 25 हजार रूपयांची देणगी दिली. त्याप्रित्यर्थ अमर पाटील यांचा मानचिन्ह देऊन
सत्कार करताना पालवी संस्थेच्या संस्थापिका मंगलताई शहा. याप्रसंगी प्रमुख उपस्थित डिंपल घाडगे, वंदना पाटील, सुरेश सावंत आदी

सत्कार करताना पालवी संस्थेच्या संस्थापिका मंगलताई शहा. याप्रसंगी प्रमुख उपस्थित डिंपल घाडगे, वंदना पाटील, सुरेश सावंत आदी