पंढरपूर शहरातील रोडवर लावल्या जाणा-या वाहनांवर आळा बसण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेतर्फे पोलीस विभागास जामर देण्यात आले.

पंढरपूर शहर हे भारताची दक्षिण काशी म्हणुन प्रसिद्ध आहे. श्री.विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी संपुर्ण भारतातुन मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्यामुळे शहरातील असणारी लोकसंख्या व यात्रेकरुंची वाहने यामुळे शहरातील वाहतुक व…

आषाढी यात्रा कालावधीत भाविकांच्या सुरक्षेसह शांतता आणि कायदा सुव्यवस्थेसाठी ठोस उपाययोजना- मा. विश्‍वास नांगरे पाटील यांची माहिती… नागरिकांसह विविध प्रशासकीय अधिकारी, वारकरी प्रतिनिधी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांशी सिंहगड इंजिनिअरींग कॉलेजमध्ये साधला सुसंवाद!

पंढरपूर Live 23 जुन 2017 आज येथील सिंहगड इंजिनिअरींग महाविद्यालयात कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक मा. विश्वास नांगरे पाटील (आय.जी.)  यांनी आषाढी यात्रेसंदर्भातील सुरक्षा, वाहतुक नियोजन वगैरे संदर्भात विविध प्रशासकीय अधिकारी, नगराध्यक्षा,…

पंढरपूरच्या बेवारस मृतदेह विटंबना प्रकरणी शिवसेनेच्या आमदार नीलमताई गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले पत्र मृतदेह ठेवण्यासाठी शवागृह उभा करा व या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करा ..

पंढरपूर मधील समाजसेवक कृष्णा वाघमारे यांच्या पाठपुराव्याला यश... समाजसेवक कृष्णा वाघमारे पंढरपूर Live  प्रतिनिधी  पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते  कृष्णा वाघमारे यांनी या बाबतीत आवाज उठवून या घटनेचा पाठपुरावा केला आणि…

भोजने महाराजांच्या पालखीसोबत हरीणही पंढरीच्या वाटेवर

बुलडाणा : हा विठुराया फक्त माणसांनाच नाही, तर प्राण्यांनाही तितकाच आपलासा वाटतो. याचाच प्रत्यय भोजने महाराजांच्या पालखीत आला. इथं चक्क एक हरीण वारीसोबत प्रवास करत आहे. बुलडाण्यातील खामगाव तालुक्यातील अटाळी येथील…

कोपर्डी बलात्कार: साक्षीदारांच्या यादीत मुख्यमंत्र्यांचं नाव!

अहमदनगर: कोपर्डी बलात्कारप्रकरणी बचाव पक्षाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच साक्षीला बोलावण्याची तयारी केली आहे. बचावपक्षाच्या वकिलांनी साक्षीदारांच्या यादीत मुख्यमंत्र्यांचंही नाव घेतलं आहे. कोपर्डी बलात्कारप्रकरणी कोर्टात जबाब नोंदवणं सुरु आहे. यातील…

ममता कुलकर्णी फरार घोषित, मुंबईतील घरावर नोटीस

मुंबई : दोन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णीला फरार घोषित करण्यात आलं आहे. यापूर्वीच या प्रकरणात कोर्टानं अटक वॉरंट बजावलं होतं. मात्र त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. ठाणे क्राईम…

मिताली राजने पत्रकाराची बोलतीच केली बंद

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज आपल्या दमदार फलंदाजीसह हजरजबाबीपणासाठीही ओळखली जाते. नुकत्याच बंगळूरुमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान तिने आपल्या उत्तराने पत्रकाराची बोलतीच बंद केली. एका कार्यक्रमादरम्यान एका पत्रकाराने मितालीला…

पालखी मुक्कामाच्या ठिकाणासह पंढरपूरात मद्य विक्रीस मनाई

सोलापूर दि.23 :-  आषाढी यात्रा पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात व पालखी मुक्कामाच्या ठिकाणी शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 मधील कलम…

शासकीय वसतीगृह प्रवेश अर्ज करावेत

फोटो संग्रहित   पंढरपूर दि. 23 :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह,शिवपार्वती नगर, कराड रोड, पंढरपूर जि.सोलापूर येथे सन 2017-18 या वर्षासाठी प्रवेश अर्ज देण्यास सुरुवात झाली आहे.             या वसतीगृहामध्ये प्रवेश घेवू इच्छिणा-या विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका…

आषाढी यात्रा कालावधीत भाविकांच्या सुरक्षेची काळजी घेणार – विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे- पाटील

पंढरपूर दि. 23 :- आषाढी यात्रा सोहळ्यासाठी राज्यातून तसेच परराज्यातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. येणा-या भाविकांच्या सुरक्षेची पोलीस प्रशासनाकडून सर्वोपतरी काळजी घेण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस…