‘प्रत्येक सणाला पाकिस्तानचा झेंडा जाळा’
ऑनलाइन वृत्त । आग्रा'भारतीय नागरिकांनी आपला प्रत्येक सण पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून साजरा करावा. ते प्रत्येकाचं कर्तव्य आहे,' असं आवाहन भाजपचे आग्रा शहराचे महापौर इंद्रजीत आर्य यांनी केलं आहे.वाराणसीतील हिंद-बलोच फोरमनं…
