योगसाधनेने शरीर आणि मन सुदृढ होते ः सीमा परिचारक

पंढरपूर LIVE 3 सप्टेंबर  2018  योगशिबीरांचे उदघाटन करताना सीमाताई परिचारक , चंदाताई तिवाडी , कमलताई तोंडे , सुनीता तोंडे व आदि.   पंढरपूर --   योगसाधनेने शरीर आणि मन हे सुदृढ आणि संस्कारीत बनते.त्यामुळे …

बुद्धिमत्तापेक्षा प्रयत्नांची चिकाटी महत्वाची – पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने

पंढरपूर LIVE 3 सप्टेंबर  2018  शंकर नारायण महाविद्यालयात प्रतिपादनमुंबई /  भाईंदर. ( प्रतिनिधी ) – कोणाची बुद्धिमत्ता किती यापेक्षा प्रयत्न महत्वाचे असे प्रतिपादन महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सह संचालक…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विचार मंचच्या नुतन महिला पदाधिकार्‍यांची नियुक्ती….

पंढरपूर LIVE 3 सप्टेंबर  2018 पंढरपूर येथील शिवयोगी मंगल कार्यालय येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विचार मंचच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. आरती ओंकार बसवंती यांच्या वतीने महिला शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये…

सिंहगड मध्ये ‘टेक्नीकल पेपर रायटिंग व इथिक्स आणि इम्प्कॅट’ या विषयांवर व्याखान

पंढरपूर LIVE 3 सप्टेंबर  2018   पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात ‘टेक्नीकल पेपर रायटिंग व इथिक्स आणि इम्प्कॅट’ या विषयांवर तज्ञांन्याकडून विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यात…

सोलापूर जिल्ह्याचे आमदार मा.श्री.प्रशांतराव परिचारक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

पंढरपूर LIVE 2 सप्टेंबर  2018 सोलापूर जिल्ह्याचे आमदार मा.श्री.प्रशांतराव परिचारक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! -शुभेच्छूक- समाजसेवक धर्मराज (तम्माशेठ) आण्णाप्पा घोडके नगरसेविका सौ.रेणुकाताई धर्मराज घोडके, पंढरपूर     महाराष्ट्रातील नंबर वन!  ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर…

दर्शन पास घोटाळ्यात आणखी सदस्य, अधिकारी व कर्मचारी दोषी असण्याची शक्यता… सखोल चौकशी करून घोटाळे करणारांची समितीवरून हकालपट्टी करा…! अन्यथा संपूर्ण मंदिर समिती बरखास्त करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना करू…!! श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर संरक्षण समितीचा इशारा!

पंढरपूर LIVE 2 सप्टेंबर  2018 पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील दर्शन पास घोटाळ्यात आणखी सदस्य, अधिकारी व कर्मचारी दोषी असण्याची शक्यता आहे. त्यांची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करा. घोटाळे…

पुणे येथे जैन मुनीश्री तरुणसागर महाराजांना श्रध्दांजली सभेत आदरांजली अर्पण… तरूण क्रांतीचे एक युग शमले – मुनिश्री पुलकसागर महाराज

पंढरपूर LIVE 1 सप्टेंबर  2018    ज्या व्यक्तीने बोलणे शिकविले तिच्यासाठी मौन बाळगावे लागत आहे, ज्या व्यक्तीने श्रद्धा ठेवायला शिकविले तिच्यासाठी श्रद्धांजली अर्पण करावी लागत आहे. जिने सर्व शोकांपासून मुक्त केले तिच्यासाठी…

लोकराज्यमधील माहिती व्यक्तीमत्व विकासास पोषक- प्राचार्य डॉ.सी.बी. कोळेकर यांचे प्रतिपादन

पंढरपूर LIVE 1 सप्टेंबर  2018 लोकराज्य वाचक अभियानाचा नातेपुते येथे शुभारंभ पंढरपूर-दि.01- लोकराज्य मासिकातून मिळणारी माहिती विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासाला पोषक असल्याचे प्रतिपादन  सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी.बी. कोळेकर यांनी केले.…

लोटस इंग्लिश स्कूलमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन!

पंढरपूर LIVE 1 सप्टेंबर  2018 राजस्थानी नृत्य सादर करताना डावीकडून साक्षी पवार, तृप्ती डुबल,समृद्धी लोखंडे,संस्कृती लोखंडे,मनस्वी गायकवाड आणि वैष्णवी श्रीरामे . पंढरपूर - कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिटयुट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन पंढरपुर संचलित लोटस…

पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात “स्पेक्ट्रम २ के १८”उत्साहात संपन्न

पंढरपूर LIVE 1 सप्टेंबर  2018 विविध स्पर्धेसाठी २००० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग    पंढरपुर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवार१ सप्टेंबर २०१८ रोजी “स्पेक्ट्रम २ के १८” चे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहातसंपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.   या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय अकलूज चे प्राचार्य डॉ.आबासाहेब देशमुख, प्रमुख पाहुणे ग्रीनटीन सोल्यूशन प्रा. लि. कंपनीचे संस्थापक अध्यक्ष राज डुबल, अ रेमोन्डफास्टरस् इंडिया प्रा. लि. कंपनीचे शंकर सांळुखे, सिंहगडचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, स्पेकट्रम-२०१८  याकार्यक्रमाचे शिक्षक प्रतिनिधी प्रा. लोकेश स्वामी आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन व दीपप्रज्वलन करूनकरण्यात आले.    अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा. त्यांच्या अंगभूत असलेल्या सुप्त-कलागुणांना वाव मिळावा यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात “स्पेक्ट्रम २ के १८” राज्यस्तरीय तंत्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या तंत्रज्ञान महोत्सवामध्ये पेपर प्रेझेन्टेशन, पोस्टरप्रेझेन्टेशन, कोडींग, ऑनराईड गेमिग, लॅन गेमिंग, ट्रेझर हंट, रोबोरेस, क्विझ, सर्किट सुडोकू, मायक्रोप्रोसेसर,ट्रसो-मॉडेल मेकिंग, शॉर्ट फिल्म मेकिंग, लेथ वॉर, शॉप मोडेलिंग, कार वॉर, अएरो बिल्डर, ब्लाइंड ड्रायव्हरआदी स्पर्धा सिंहगड महाविद्यालयात विविध विभागात मोठ्या उत्साहत संपन्न झाल्या. या स्पर्धेत विविधमहाविद्यालयातील दोन हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी प्रत्येक स्पर्धेसाठी परीक्षक यांची नेमणूक करण्यात आली होती. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच विजयी स्पर्धकांना सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व रोख रक्कम मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. लोकेश स्वामी यांनी केले. दरम्यान प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख, शंकरसांळुखे. राज डुबल यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीमहविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैभव कोळवले,प्रशांत सावंत, अनुज गायकवाड, ज्ञानेश्वर परांडे, अजय नवले, रुचा कुलकर्णी यांनी केले तर गौरांग कर्वे यांनीआभार मानले.    महाराष्ट्रातील नंबर वन!  ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल …