बालाजीनगरच्या जुगार आड्यावर पोलिसांचा छापा
पंढरपूर LIVE 1 सप्टेंबर 2018 मंगळवेढा:- मंगळवेढा तालुक्यातील बालाजीनगर येथील पांडूरंग पवार यांच्या खोलीत गोल रिंगत करुन जुगार खेळताना टाकलेल्या धाडीत 4200 रु ऐवज हस्तगत करण्यात आला. सपोनि वैभव मारकड…
