👁 6 Views

पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची सायंकाळची पुजा व आरती शिवप्रेमी गणेशोत्सव तरुण मंडळाचे अध्यक्ष अजित उबाळे व उद्योजक अभिजीत माने यांचे शुभहस्ते

Pandharpur Live 17 September 2018

आज दि. 17 सप्टेंबर 2018 रोजी पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची सकाळची पुजा व आरती शिवप्रेमी गणेशोत्सव तरुण मंडळ, रोहिदास चौक चे अध्यक्ष अजित उबाळे व उद्योजक अभिजीत माने यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे, आकाश वाघमारे, निलेश आगावणे, शैलेश आगावणे, निरंजन डोंगरे, शुभम वाघमारे, सगुण राऊळ, रोहन माने, आदेश राऊळ, साईराज साळुंखे, हर्षल वाघमारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पौरोहित्य श्री.भास्कर विप्र गुरुजी यांनी केले.

सर्वांना सुख-शांती-समृध्दी लाभु दे! अशी प्रार्थना यावेळी त्यांनी केली. यावेळी पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे यांचे हस्ते उद्योजक अभिजीत माने यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. विनंतीला मान देऊन आवर्जुन उपस्थित राहिल्याबद्दल श्री.वानखेडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *