👁 8 Views

भय इथले संपत नाही. … मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पंढरपूर LIVE 28 ऑक्टोबर 2018


मंगळवेढा तालुक्यातील  ग्रामीण भागात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग एका नराधमाने केल्याची घटना उघडकीस आली आहे.
 याप्रकरणी  रामकृष्ण जमखंडी व महादेव मडुर (रा.मारोळी ता.मंगळवेढा) यांच्याविरुद्ध मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक २७ ऑक्टोंबर रोजी रात्री ७.३० च्या सुमारास यातील  फिर्यादी शौचालयासाठी गेले असताना फिर्यादीस मम्मी मम्मी असा आवाज घराकडून आल्याने तेथे जाऊन बॅटरीने उजेडात पाहिले असता.

घरासमोर अंगणात वरील आरोपी मुलीचे तोंड दाबून तिला ओढत नेऊन घराच्या पाठीमागे अंधारात खाली पाडून तिच्या अंगावर बसला व फिर्यादीचा गळा दाबून दुसऱ्या हाताने मुलीच्या अंगावर बसून लज्जावाटेल असे कृत्य करू लागला. याप्रकरणी सदर आरोपींविरुद्ध भा.द.वि कलम ३५४ व बाल लैंगिक कायदा ८,१२,४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विधाते हे करीत आहेत.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *