रणजितसिंह मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीला अखेरचा राम राम करुन घेतला भाजपात अधिकृत प्रवेश
Pandharpur LIVE 20 March 2019 अखेर रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी ला अखेरचा राम राम करुन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपात अधिकृत प्रवेश घेतला. कालच रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीचे…
