👁 11 Views

पंढरपूर तालुक्यातील कासेगावात आढळले वाहत जाणाऱ्या महिलेचे प्रेत

पंढरपूर LIVE १ एप्रिल २०१९

गुंड वस्ती, कासेगाव ता. पंढरपूर येथुन जाणाऱ्या निरा उजवा कालव्यामध्ये वाहत जाताना अंदाजे 35 ते 40 वर्ष वयाच्या एका अनोळखी स्त्री जातीचे प्रेत सडलेल्या स्थितीत मिळुन आले असुन
 तिच्या गळ्यात मंगळसुत्र, डाव्या पायामध्ये करदोडा आहे.
या बाबत पंढरपूर तालुका पोलिस ठाण्या अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. पोस्ट मॉर्टेम करून घेवुन पुढील तपास सुरू आहे. अशी माहिती पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली आहे.
………………………………

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल ३९ लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, जि. सोलापूर

* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *