पंढरपूर -चळे – सौ. सीताबाई डोंगरे यांचे निधन

Pandharpur Live :  पंढरपूर -चळे (ता.पंढरपूर) येथील सौ.सीताबाई उत्तम डोंगरे (वय ५२) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन सुना, एक मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. स्वेरीचे…

” फरफट ” या मराठी सिनेमाचा मुहूर्त कोल्हापूर येथे दणक्यात संपन्न

Pandharpur Live :  तेजस मेघा फिल्म्स प्रॉडक्शन प्रस्तुत " फरफट " या मराठी सिनेमाचा मुहूर्त नुकताच कोल्हापूर येथील ताराराणी चौक,  " रजत हॉटेल " या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न…

पत्रकार संरक्षण समिती अध्यक्षपदी श्रीकांत कसबे कार्याध्यक्षपदी जाकीर नदाफ

Pandharpur Live :   पत्रकार संरक्षण समिती पंढरपूर ची नुतन कार्यकारिणी जाहीर पंढरपूर,ता 4ः पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र या संघटनेची पंढरपूर शहर व तालुका वार्षिक सर्वसाधारण सभा आज संघटनेचे सोलापूर जिल्हा…

शेतक-यांच्या पिकाला हमी भाव;बलात्का-यांना कडक शिक्षा… पंढरपूर सिंहगड च्या विद्यार्थ्यांची पथनाट्यातून संदेश

Pandharpur Live :         पंढरपूर (प्रतिनिधी) भारत हा कृषिप्रधान देश आहे. या देशात अलीकडच्या काळात शेतक-यांच्या पिकाला हमीभाव नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाची दयनीय अवस्था होत असल्याची भावना विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून मांडून बलात्का-यांना कडक शिक्षा करण्याची मागणी पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून केली.       कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात कार्निवल २०२० मधील पथनाट्यातून मधुन विद्यार्थ्यांनी देशातील आजच्या वास्तव परिस्थिती विषयी पथनाट्यातून संदेश दिला. यावेळी बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी कायदा करण्याची गरज आहे. आज सोशल मिडिया चा अतिरिक्त होत असलेला वापर टाळण्याची गरज आहे. आई वडिलांच्या संस्कारांची जाणीव ठेवली पाहिजे. आज मोठ्या कंपन्यांना दिवसा लाईट मिळते अन् शेतक-यांना माण लोडशेडिंग असते. त्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. हि परिस्थिती बदलण्यासाठी शेतीची व व्यवसायाची सांगड घालण्याची गरज असल्याचा संदेश विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून दिला. उपस्थितांनी टाळ्या वाजवून विद्यार्थ्यांना दाद दिली.       महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्निवल २०२० मधील  क्रिडा स्पर्धेत क्रिकेट-मुले-मुली, बास्केट बॉल-मुले-मुले, हॉली बॉल, चेस, कॅरम, टेबल टेनिस, कबड्डी आदी सह इतर…

स्वतःची प्रत्येक जबाबदारी स्वीकारणे हेच महिलांचे सक्षमीकरण – डॉ. निशिगंधा माळी

Pandharpur Live :  स्वेरीमध्ये ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांची १८८ वी जयंती साजरी पंढरपूर-‘ आरोग्याच्या दृष्टीने मुलींनी जागरूक राहून निरोगी जीवन जगण्यासाठी योग्य आहार घ्यावा. धाडसीपणा अंगी बाळगून आपल्या मर्यादांचा स्विकार करणे हेसुद्धा एक प्रकारचे सक्षमीकरणच…

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

Pandharpur Live :  पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त  प्रतिमेचे पुजन उपनगराध्यक्षा लतिका विठ्ठल डोके यांच्या शुभहस्ते, नगराध्यक्षा सौ.साधना नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, नगरसेविका मालन देवमारे, पक्षनेते…

बातमीपत्र पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने शहरातील २८५ दिव्यांगांना निधीचे वाटप

Pandharpur Live :  पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने पंढरपूर शहरातील २८५ दिव्यांगांना नगरपरिषदेच्या निधीमधुन प्रत्येक दिव्यांगांना प्रति ४६००/- प्रमाणे एकुण १३ लाख ११ हजार रुपयांचा निधी, नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते, मुख्याधिकारी…

Video News- सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदचे शानदार उदघाटन…विद्यार्थ्यांना मिळतेय देश-विदेशातील विख्यात संशोधकांचे मार्गदर्शन

Pandharpur Live :  Video         पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील  एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदचे मान्यवरांच्या हस्ते…

अनोळखी व्यक्तींशी सोशल मिडीयावरुन संपर्क टाळा- उपविभागीय पोलीस अधिकारी -डॉ.सागर कवडे

  Pandharpur Live : पंढरपूर-(दि.03):- इंटरनेट आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून आपली आर्थिक फसवणूक व लैगिंक छळवणूक  या सारखे प्रकार घडतात ते टाळण्यासाठी अनोळखी व्यक्तींशी संपर्क टाळावा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी…

पंढरपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मंदार लोहोकरे तर उपाध्यक्षपदी सचिन झाडे

Pandharpur Live :  पंढरपूर- पंढरपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लोकसत्ताचे मंदार लोहोकरे यांची तर उपाध्यक्षपदी सचिन झाडे यांची एकमताने निवड करण्यात आली.  ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन असून त्यापूर्वी श्रमिक…