भाजप खासदार महास्वामींच्या जात प्रमाणपत्राबाबत खळबळजनक खुलासा

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- भाजपचे सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रबाबत वेगळीच माहिती समोर आलीय. प्रवासादरम्यान जातीचा दाखला हरवल्याची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याची खळबळजनक माहिती पुढे आलीय.…

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून मारून टाकण्याची धमकी देणाऱ्या पोलिस शिपायाला दहा वर्षे सक्तमजुरी व 11 हजार रुपये दंडाची शिक्षा

Pandharpur Live Online- अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला मारून टाकण्याची धमकी देणाऱ्या पोलिस शिपायाला जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व 11 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ही घटना…

कृषीमंत्र्यांची घोषणा- पीक विम्याचे 418 कोटी पंधरा दिवसांत देणार!

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे राज्यातील दुष्काळग्रस्त सात लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचे 418 कोटी रुपये येत्या पंधरा ते वीस दिवसांत दिले जातील. आपत्तीग्रस्त शेतकऱयांना केंद्र सरकारच्या एनडीआरएफच्या धर्तीवर…

माळशिरस मधील समाधी स्मारकाचे गुढ उकलले !

समाधी स्मारके महादजी व शिवकन्या सखुबाईंचेच असल्याचे ग.भा.मेहेंदळे व ञ्यं.शं.शेजवलकरांच्या संशोधनातून स्पष्ट. पंढरपूर :- अकलुज माळशिरस मधील ओढ्याच्या काठावर असलेले जोड समाधी स्मारक हे छञपती शिवाजी महाराजांचे जावाई व कन्या…

आयकर कायद्या संबधी जनजागृती कार्यक्रम संपन्न

 Pandharpur Live- आपण जे उत्पन्न मिळवतो त्यावर टॅक्स भरावा लागतो. इन्कम टॅक्स भरण्याच्या प्रक्रियेची योग्य ती माहिती नागरिकांना देण्यासाठी भारत सरकारचे आयकर विभाग मार्फत पंढरपूर अर्बन बँकेचे कर्मयोगी सभागृहात आज…

लोणंद मध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात

Pandharpur Live- लोणंद येथे शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी खालीलप्रमाणे कार्यक्रम संपन्न झाले. दिनांक 23 फेब्रुवारी 2020 रोजी संध्याकाळी  7:00 वाजता  धैर्यशील मोहिते-पाटील  (संस्थापक अध्यक्ष शिवामृत दूध संघ अकलूज…

नगर वाचन मंदिर येथे मराठी राजभाषा गौरव दिन

Pandharpur Live- नगर वाचन मंदिर पंढरपूर येथे दि.27-2-20 रोजी जेष्ठ कवी वि.वा.शिरवाङकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला . यावेळी प्रतिमा पूजन प्रमुख पाहुणे सौ.रेखा अनिल अभंगराव…

महाराष्ट्रातील पहिली “ निमंत्रित दाम्पत्यांची उखाणे स्पर्धा ” पंढरपूर येथे संपन्न… श्री. व सौ. सविता रवि सोनार स्नेह परिवाराचा अनोखा उपक्रम…

विश्वविक्रमवीर कवी श्री. व सौ. सविता रवि सोनार यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या औचित्याने “ निमंत्रित दाम्पत्यांची उखाणे स्पर्धा ” या कार्यक्रमादरम्यान पंढरपूर लाईव्हचे मुख्य संपादक भगवान वानखेडे व सौ. अंजली भगवान वानखेडे…

दिनचर्येत मराठीचा अधिकाधिक वापर महत्त्वाचा- कवी रवि वसंत सोनार

Pandharpur Live- :-  प्रत्येक मराठी भाषिक व्यक्तींनी आपापल्या दररोजच्या दिनचर्येत मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आणि महत्वाचे आहे असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते व गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स होल्डर…

मराठीच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची -प्रा. हेमंत गव्हाणे यांची माहिती

Pandharpur Live-   पंढरपूर, दि. 27 :- मराठी भाषा जगवायची असेल तर प्रत्येकाने व्यवहारात मराठी भाषेचा वापर केला पाहिजे. मराठी भाषेचे जतन, संवर्धन, प्रचार  व गौरव करणे ही आपली जबाबदारी असल्याचे…