पंढरपूर तालुक्यातील 13 हजार 436 शेतकरी झाले कर्जमुक्त! प्रांताधिकारी सचिन ढोले यांची माहिती

Pandharpur Live-   पंढरपूर, दि. 29 :-  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी योजना आहे. या योजनेतंर्गत याद्या जाहीर झाल्या असून, तालुक्यातील 13 हजार 436 शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र…

शिक्षण विभागाचा शाळा प्रवेश तारखांचा घोळ… 6 वर्षे वय पुर्तीच्या अटीमुळे हजारो मुलांच्या भवितव्याशी खेळ

Pandharpur Live- पंढरपूर :  पहिल्याच्या वर्गात मुलांना कितव्या वर्षी प्रवेश द्यावा याबाबत शासनाच्या शिक्षण विभागातच धोरणाची धरसोड सुरू असल्यामुळे शाळा प्रवेशाच्या तारखांचा घोळ घातला जात आहे. आणि अगदी काही दिवसांच्या…

सोलापूरातील पदविका युवा महोत्सवामध्ये स्वेरीला सर्वसाधारण विजेतेपद सांघिक व वैयक्तिक स्वरूपात एकूण ४९ पुरस्कार

सोलापूरात झालेल्या पदविका अभियांत्रिकी युवा महोत्सवात स्वेरीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) महाविद्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले त्यामुळे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, प्राचार्य डॉ. एन.डी.…

“कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये मराठी दिन मोठ्या उत्साहात साजरा”

 Pandharpur Live- गुरुवार, दिनांक २७/०२/२०२० रोजी कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेमध्ये मराठी दिन उत्साहात साजरा केला गेला. यामध्ये प्रशालेच्या प्राचार्या सौ शैला कर्णेकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी…

स्वेरीमध्ये संभाषण कौशल्य आणि रोजगार कौशल्य यावर तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न

Pandharpur Live- पंढरपूर- स्वेरीमध्ये रुबिकोन हेल्थ केअर प्रा. लिमी. पुणे यांच्या तर्फे संभाषण कौशल्य (कम्युनिकेशन स्कील) आणि रोजगार कौशल्य (एंप्लॉयबीलीटी स्कील) या विषयावर तीन दिवसांची कार्यशाळा संपन्न झाली.           गोपाळपूर…

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचा जळगाव दौरा

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आज शुक्रवारी जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होत आहे. शहरातील मु.जे.महाविद्यालय, बेंडाळे महिला महाविद्यालय येथे सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित कार्यक्रम…

शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन महिन्यात जमा होईल कर्जमाफीची रक्कम – उपमुख्यमंत्री अजित पवार

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना सुरु झाली असून तीन महिन्यात या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पैसे दिले जातील, असा प्रयत्न राज्य शासनामार्फत केला जात आहे, अशी…

अबब! खोदकाम करताना तांब्याच्या भांड्यात मिळाली 505 सोन्याची नाणी

Pandharpur Live Online- भारतात पूर्वीच्या काळात सोन्याचा धूर निघत होता असे म्हणत होते, त्याचबरोबर 'सोने कि चिडिया' हि असं भारताला म्हटलं जात होत. यालाही काही कारण होत, भारत हा पूर्वी…

… त्यामुळे ब्रिटिशांच्या काळासारखे वागून चालणार नाही- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

Pandharpur Live Online-  नागपूर : देश खंडित झाला असला तरी, स्वतंत्र आहे. ते टिकून ठेवणे व शासन व्यवस्थित चालविणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. आता ब्रिटिशांना दोष देऊन चालणार नाही. जे चांगले…

न्यायालयाचा मोठा निकाल- खोटे आमिष दाखवून शारिरीक संबंधासाठी सहमती मिळवणे सुध्दा “बलात्कार” च

Pandharpur Live Online - मुंबईः खोटे आमिष दाखवून शारीरिक संबंधासाठी सहमती मिळवणे बलात्कारच असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. प्रेमाचे आमिष दाखवून संमतीने शारीरिक संबंध प्रस्तापित करणे यामध्ये पिडितेची…