पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांची किल्ले स्वच्छता मोहीम

   पंढरपूर सिंहगडचे विद्यार्थी किल्ले स्वच्छता करताना  Pandharpur Live-           पंढरपूर (प्रतिनिधी) एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी…

महिलेची चिमुकल्यासह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या… मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक घटना

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- पतीसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका महिलेने आपल्या दीड वर्षाच्या मुलासह घराजवळच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना  मंगळवेढा तालुक्यातील भोसे या गावात घडली.  विवाहित महिलेने मुलांसह…

पंढरीतील सुप्रसिद्ध व्यावसायिक महेश बेणारे यांचे दुःखद निधन

पंढरपूर लाईव्ह वृत्त- पंढरीतील आस्था कलेक्शन चे संचालक, सुप्रसिद्ध व्यावसायिक महेश प्रल्हाद बेणारे (वय 45), रा. बेणारे गल्ली, पंढरपूर यांचे आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले.…

आगडोंब उसळलेल्या राजधानीत भीती आणि तणाव.. ‘भाजपा नेत्यांवर गुन्हे दाखल करा’ असं सुनावणाऱ्या न्यायमूर्तींची बदली!

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या मुद्द्यावरुन दिल्लीत हिंसाचार उसळला आहे. आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला असून 100 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहे. नागरिकत्व…

शेतकरी संतप्त… तुर खरेदी करताना शेतकऱ्यांना विचारली जातेय त्यांची जात!

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- हिंगोली - तुर खरेदी करताना शेतकऱ्यांना त्यांची जात कोणती याची माहिती विचारली जात असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. वसमत, कळमनुरी, हिंगोली, जवळा बाजार, जवळा, पानकनेरगाव, साखरा या ठिकाणच्या…

वेल्हा तालुक्यास ‘राजगड’ नाव द्या! सुप्रियाताईंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- : 'छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी असा ज्याचा लौकिक आहे तो किल्ले राजगड वेल्हा तालुक्यात आहे. या तालुक्यास राजगड असं नाव देण्यात यावं', अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार…

…मग तुम्ही सत्तेत असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न का दिला नाही?- उपमुख्यमंत्री अजित पवार

Pandharpur Live Online- राज्यसरकारकडून अपेक्षा करता मग तुम्ही सत्तेत असताना भारतरत्न का दिला नाही अशी विचारणा करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या मुद्दयातील हवाच काढून टाकली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा…

फडणवीस यांच्यावर भडकले आदित्य ठाकरे…

Pandharpur Live Online- आपलं राजकारण सुरु राहिल पण बांगड्या घातल्यासारखे शब्दप्रयोग करुन टीका करणं बंद केलं पाहिजे, असा टोला शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र…

लांच्छनास्पद- स्वत:च्या जन्मदात्या आईलाच नग्न करुन करायची मारहाण!

Pandharpur Live Online- स्वत:च्या जन्मदात्या आईवर तिच्याच मुलीने अत्याचार केल्याची लांच्छनास्पद घटना कंदिवली येथील लोखंडवाला येथे घडली आहे. 70 वर्षीय आईचा मानसिक आणि शारिरीक छळ ती करीत होती. याप्रकरणी समतानगर पोलिस…

आठ दिवस बंद राहणार बँका…2500 करोड रूपयांच्या व्यवहारांवर होणार परिणाम

Pandharpur Live Online-  - 8 ते 15 मार्चपर्यंत लागोपाठ आठ दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये 5 सरकारी सुट्ट्या आणि तीन दिवस संप आहे. म्हणजेच आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात बँकांनी व्यवसायिकांपासून…