पुणे- दोन्ही कोरोना रुग्णांवर उपचार सुरू…नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी- विभागीय आयुक्त डॉ. म्हैसकर यांची महत्वपूर्ण माहिती

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- -प्रशासन सज्ज-विभागीय आयुक्त डाॕ.म्हैसेकर पुणे,दि.१०-पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आलेले आहे. हे रुग्ण नायडू हॉस्पिटल, पुणे येथे विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून त्यांच्यावर…

धक्कादायक- कोरोनाचा पुण्यात शिरकाव… २०० खाटांचे रूग्णालयासह डॉक्टरांचे पथक सज्ज

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रूग्ण पुण्यात आढळला आहे. दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या दोनही जणांची प्रकृती सध्या…

नाशिकमध्ये खळबळ… भरदिवसा तरूणावर गोळीबार

Pandharpur Live Online-  नाशिकमधील शांतीनगर भागात दोघा संशयिताने एका तरुणावर भर दिवसा गोळीबार करण्याची घटना घडली आहे. या घटनेत किरण भडांगे हा तरुण जखमी झाला आहे. ही घटना म्हसरुळ पोलीस…

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विविध मागण्यांसाठी रोंगे सरांचे सहकार्‍यांसह लाक्षणिक उपोषण

  पंढरपूर- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. वेणुनगर, गुरसाळे (ता. पंढरपूर) या कारखान्याशी संबधितांना न्याय मिळण्यासाठी आज तहसील कार्यालयासमोर डॉ.बी.पी. रोंगे यांच्या नेतृत्वाखाली एकदिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.  यामध्ये…

शेतकर्‍यांसाठी मुख्यमंत्र्यांचा आणखी एक मोठा निर्णय… सावकारांचं कर्जही होणार माफ

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- महाविकासआघाडीने एकापाठोपाठ एक कृतिशील योजनांचा धडाका लावला असून २ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची यशस्वी अंमलबजावणी केल्यानंतर सावकारी कर्जमाफीचा महत्वपूर्ण निर्णय आज उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.      …

देशाच्या संरक्षण क्षेत्रात सेवेची संधी मिळणे अभिमानाची बाब होय – प्राचार्य डॉ. अशोक भोईटे

पंढरपूर – “किडा मुंग्यासारखं जगून त्यांच्यासारखंच मरण्यापेक्षा देशासाठी कांहीतरी करुन मरण्याने जीवनाचे खऱ्या अर्थाने सोने होते. जगातील अनेक देशात संरक्षण क्षेत्रात काम करणे सक्तीचे असते. भारतात मात्र अशा स्वरुपाची कोणतीही…

चांगला नागरिक घडविण्यासाठी सिंहगडचे उत्कृष्ट शिक्षण – डॉ. आशा बोकील

○ पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूल मधील पुर्व प्राथमिक विभागाचा पदवी प्रमाणपत्र प्रदान समारंभ उत्साहात संपन्न पंढरपूर: प्रतिनिधी   विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी चांगल्या सुविधा देणा-या शैक्षणिक संस्थेत आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्यासाठी पालकांची धडपड असते. पुण्यासारख्या शहरात जे प्रि-प्रायमरी चे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. अगदी…

सिंहगडच्या उमा गायकवाडची राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या अंतीम फेरीसाठी निवड

○ कोल्हापूर विभागातुन प्रथम: निर्भया पथक स्पर्धेत तृतीय क्रमांकपंढरपूर: प्रतिनिधी  कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या वक्ता दशसहस्ञेपु या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागात द्वितीय वर्षात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत…