👁 11 Views

आज सायंकाळपासून 31 मार्चपर्यंत श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन बंद.. नित्योपचार सुरु रहाणार

पंढरपूर लाईव्ह- आज सायंकाळी 7 वाजलेपासुन ते दि. 31  मार्च 2020 पर्यंत श्रीविठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन बंद करण्यात आल्याची अधिकृत माहिती मंदिर समितीकडून एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. दर्शन बंद कालावधीत मात्र  देवाचे नित्योपचार मात्र सुरु रहाणार आहेत. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *