लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर अखेर निलंबित! निलंबनाच्या कालावधीत खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करण्यास मज्जाव!!

 Pandharpur Live Online: नाशिक जिल्हा परिषदेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीर यांना 8 लाखांच्या लाच प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयानं अटी-शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. पण दुसरीकडे, झनकर यांच्यावर निलंबनाची अखेर कारवाई…

आई तू काळजी करु नकोस, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन! आधी आईच्या नावाने चिट्ठी लिहिली आणि आयुष्य संपवले… सासरवाडीच्या जाचाला कंटाळून ‘त्यानं’ घेतला गळफास!

  Pandharpur Live Online: पुण्यात सासरवाडीच्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या ओढणीने या तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आपले आयुष्य संपवले. सासुरवाडीच्या जाचाला कंटाळून…

ठाकरे कुटुंबीयांवर टीका केल्यामुळेच नारायण राणे यांना मिळत आहेत पदे व भाजपमधील वरिष्ठांच्या गाठीभेटी!- डॉ. नीलम गोऱ्हे

 Pandharpur Live Online: ठाकरे कुटुंबीयांवर टीका केल्यामुळेच नारायण राणे यांना पदे व भाजपमधील वरिष्ठांच्या गाठीभेटी मिळत आहेत. त्यामुळे ठाकरे कुटुंबीयांवरील टीका हिच नारायण राणे यांची रोजी रोटी आहे! अशी टीका विधानपरिषदेच्या…

पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादीची पुर्वआढावा व पुर्वतयारी विचारविनीमय बैठक संपन्न; निवडणुक सर्व ताकतीनिशी लढण्याचे चंद्रभागा साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी दिले संकेत

 पंढरपूर(प्रतिनिधी):- १६९ कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प असलेल्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनषंगाने पुर्वआढावा व पुर्वतयारी बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी कॅाग्रेसने केले होते. त्यास पंढरपूर शहरातील प्रत्येक वार्डातील अनेक प्रतिनिधी हजर होते. बैठकीत निवडणुकीची…

शैक्षणिक क्षेत्राला मोठा हादरा ! नागपूर विद्यापीठाच्या सायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.ज्योत्सना मेश्राम यांची आत्महत्या

 Pandharpur Live Online: नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. ज्योत्सना मेश्राम यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मेश्राम यांनी इमारतीच्या नव्या माळ्यावरून उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे…

तुकाराम मुंढेंसारखे डोक्यावर बर्फ ठेऊन काम करा ,आत्महत्येचा विचार चुकीचा -अण्णांनी केले ज्योती देवरे यांचे समुपदेशन

आज ज्योती देवरे या आदरणीय अण्णासाहेब हजारे याना भेटण्यासाठी राळेगण या ठिकाणी गेल्या अण्णासाहेब हजारे यांनी आधी हा विशय लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचा आहे मी यात बोलू शकत नाही असे…

२५ ऑगस्ट रोजी पंढरपूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा राहणार बंद !

येत्या २५ ऑगस्ट रोजी पंढरपूर नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने पंढरपूर शहराला होणार पिण्याचा पाणीपुरवठा या दिवशी होणार नाही. याबाबतचे पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने एका प्रसिध्दीपत्राद्वारे माहिती देण्यात…

जनसामान्यांच्या संरक्षणासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांना राखी बांधुन लायन्स संस्थेंने साजरा केला रक्षाबंधन; पर्यावरणपूरक राखी स्पर्धा उत्साहात साजरी!

Pandharpur Live Video News Updates ...................... Pandharpur Live:  लायन्स क्लब ऑफ पंढरपूरच्या वतीने पंढरपूर शहर पोलिस स्टेशन मध्ये रक्षाबंधन सण साजरा केला. सर्व महिला भगिनींसह जनसामान्यांच्या संरक्षणासाठी अहोरात्र  कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस भाऊरायाचे औक्षण करून राखीचे…

तुळजापूर येथे DVP पिपल्स मल्टिस्टेट शाखेचा उदघाटन सोहळा संपन्न; DVP मल्टिस्टेट पारदर्शक कारभारामुळे जनमानसात विश्वास निर्माण करेल :- युवा नेतृत्व अभिजीत आबा पाटील

आराध्य दैवत आई तुळजाभवानीच्या नगरीत अल्पावधीत काळात नागरिकांचे हित जोपासत DVP दि पिपल्स मल्टीस्टेटचा शुभारंभ करण्यात आला. फिरते ATM, NEFT, RTGS, IMPS, QR कोड, मोबाईल  बॅकींग, लाॅकर सुविधा अशा विविध…

रक्षाबंधन सणाचे महत्व : रक्षाबंधन या सणामागील इतिहास, शास्त्र, राखी सिद्ध करण्याची पद्धत

      श्रावण पौर्णिमेला येणार्‍या रक्षाबंधन या सणाच्या दिवशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करून त्याला प्रेमाचे प्रतीक म्हणून राखी बांधते. भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देऊन तिला आशीर्वाद देतो.…