संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात येणारे महत्त्वाचे सण-उत्सव साधेपणाने साजरे करुन नागरिकांनी काळजी घ्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार
.................शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला प्राधान्यग्रामीण भागात धडक सर्वेक्षण मोहिमेंतर्गत 3 लाख 30 हजार 674 नमुना तपासणी पूर्णमागील आठवड्याचा बाधित रुग्णसंख्येचा दर 3.1 टक्के पर्यंत कमीपुणे, दि. 27 : राज्यातील निर्बंध कमी…
