सिंहगडच्या कोमल वांगधरे हिची “ईवायजीडीएस” कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड*
पंढरपूर: प्रमोद बनसोडेकोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेत असलेल्या कुमारी कोमल वागंधरे यांची "ईवायजीडीएस" कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची…
