सोलापूर: ऑटोरिक्षातून ४०० लिटर हातभट्टी दारू जप्त
सोलापूर : दारूबंदी सप्ताहाच्या निमित्ताने राज्य उत्पादन शुल्क विभागाने राबवलेल्या विशेष मोहिमेत ७ ऑक्टोबर रोजी सोलापूर शहरात एका ऑटोरिक्षातून ४०० लिटर व मोटरसायकलीवरुन १६० लिटर हातभट्टी दारुची वाहतूक करताना गुन्हे…
