ठाण्यात भररस्त्यात महिलेला मारहाण
राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामध्ये, चोरी, मारहाण यांसारख्या घटनांचा समावेश आहे. अशाच एका मारहाणीच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये काही महिलांकडून एका…
