पंढरपूर सिंहगडच्या ४९ विद्यार्थ्यांची “विप्रो” कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड

पंढरपुर : प्रतिनिधीकोर्टी (ता.पंढरपुर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात  अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातर्फे कॅम्पस मुलाखत आयोजित करण्यात आली होती. या मुलाखतीतून विविध…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वारकरी मंडळाकडून स्वागत उपमुख्यमंत्र्यांनी पत्नी अमृता यांच्यासह धरला ज्ञानोबा-माऊलीवर ठेका फुगडी खेळून कार्तिक वारीचा लुटला आनंद

 पंढरपूर, दि. 3 (उ. मा. का.) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांचा शासकीय विश्रामगृह येथे जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला.यावेळी उपमुख्यमंत्री श्री.…

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम करताना सर्वंकष, परिपूर्ण करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 पंढरपूर, दि. ३ (उ. मा. का.) – पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वोत्तम नियोजन करावे. वारकरी, भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, या दृष्टीने संबंधितांनी प्रारूप आराखडा अंतिम करताना सर्वंकष, परिपूर्ण…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोर्टी ते वाखरी रस्त्याचे भूमिपूजन

पंढरपूर, दि. ३ (उ. मा. का.) – येथील कोर्टी (कराड चौक) ते वाखरी (बाह्य वळण रस्ता) या रस्त्याचे  भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुदळ मारून आज येथे करण्यात आले. यावेळी…

कर्मयोगीच्या तब्बल ८० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड

   श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील सध्या तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या म्हणजेच २०२३-२४ साली पास आऊट होणाऱ्या विविध विभागातील तब्बल ८० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनीकडून…

मंगळवेढा: तालुक्यातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

 खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून त्यामध्ये पिक विमा भरलेल्या तालुक्यातील १९ हजार ८३ शेतकऱ्यांपैकी ८ हजार ४०८ शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी केल्या आहेत. तक्रारींची दखल…

सोलापूर: एक वर्षाची बालिका विक्रीसाठी नेणाऱ्या दोन महिला गजाआड

 मुंबई येथून दोन महिलांनी एक वर्षाच्या बालिकेचे अपहरण केले. बालिकेचे अपहरण करून विक्रीसाठी हैद्राबादला गेले. बोलणी फिस्कटल्याने त्या हुसेन सागर एक्सप्रेसने परत मुंबईला निघाले असता सोलापूर रेल्‍वे पोलिसांना याबाबत माहिती मिळताच…

सोलापूर: जिल्हा कोषागार कार्यालयात लाच घेताना महिला लिपिक रंगेहाथ ताब्यात

 सोलापूर जिल्हा कोषागार कार्यालयातील महिला लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.२) सायंकाळी लाच घेताना रंगेहाथ पकडले.अश्विनी बडवणे (वय 34, रा. सैफुल, सोलापूर) असे या महिला लिपिकाचे नाव असून, 4500…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

सोलापूर, दि. 02 (जि.मा.का.) :  उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिनांक 03 व 04 नोव्हेंबर 2022 रोजी कार्तिकी एकादशी निमित्त शासकीय महापूजेसाठी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा…

सोलापूर: तरुणाचा खून ऊसतोड मुकादमासह पाच जणांना अटक

 बायकोबद्दल आक्षेपार्ह बोलल्याबद्दल ऊसतोड मुकादमासह पाच जणांनी मिळून चालकास जबर मारहाण करून खून केला. मृतदेह पोत्यात बांधून विल्हेवाट लावण्यासाठी झोपडीत लपवून ठेवला.घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या.…