कासेगाव येथील बेंदवस्ती परिसरात अवैध धंद्यांना उधाण..! तालुका पोलिसांचे दुर्लक्ष…
कासेगाव : (प्रतिनिधी):- पंढरपुर तालुक्यातील कासेगाव येथील बेंदवस्ती परिसरात गेल्या अनेक वर्षापासून अवैध धंदे खुले-आम चालत असुन पंढपूर तालुका पोलीसांचे याकडे दुर्लक्ष असल्याने ग्रामस्थांतुन तीव्र संताप व्यक्त होत आहे. यल्लाम्मा…
