एक्यूयोगा भाग 5
एक्यूयोगा क्रमशः
13) उजव्या हातामध्ये डाव्या हाताचा कोपरा पकडून डाव्या कोपराला गोलाकार मसाज करावा.
14) डाव्या हातामध्ये उजव्या हाताचा कोपरा पकडून उजव्या कोपराला गोलाकार मसाज करावा.
हाताच्या कोपरावर मसाज केल्याने पोटातील उष्णता कमी होते, पोट साफ होण्यास मदत होते, हात थरथरणे कमी होते, कोपर दुखणे कमी होते.
15) उजव्या हाताने डाव्या खांद्याला गोलाकार मसाज करावा.
16) डाव्या हाताने उजव्या खांद्याला गोलाकार मसाज करावा.
17) उजव्या हाताने डाव्या हाताला आतील बाजूस खांद्यांकडून कोपराकडे, कोपरकडून मनगटाकडे मनगटाकडून तळहाताकडे तीन वेळा मसाज करावा. हीच क्रिया डाव्या हाताने उजव्या हातावर करावी…
डॉ. साखरे एम.एस.
M.D (Acuppuncture)
D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R
श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर
58, पार्क स्टेडियम, सोलापूर.
मो.९८९०१९५०५९
क्रमशः…
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111






